रोजचा अभ्यास pdf आपणाला आदल्या दिवशी मिळतील. सर्व pdf चा वापर करून ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करता येऊ शकेल . आपल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले साहित्य बनवणे सुरु आहे .आपल्या सर्वांच्या आवडत्या MiniShala या वेबसाईट ला वेळोवेळी भेट द्या आपणाला नक्कीच नवनवीन साहित्य जे विद्यार्थी उपयोगी असेल ते मिळेल.