इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा विद्यार्थी लहान गट (१ली ते ४ थी) l Rakshabandhan prashnmanjusha l MINISHALA rakshabandhan quiz

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 

Rakshabandhan Prashnmanjusha 

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृद्धिंगत होते.

रक्षाबंधन rakshabandhan निमित्त आपण प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.यामध्ये सर्व समावेशक असे प्रश्न असणार आहेत.त्यामुळे आपल्या ज्ञानात जास्त भर पडणार आहे.यातील काही प्रश्न आपणाला कदचित माहित पण असतील परंतु काही नवीन सुद्धा यातून नक्कीच शिकायला मिळेल. 

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोण सहभागी होऊ शकेल?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोणीही सहभागी होऊ शकेल.तशा वेगवेगळ्या links खाली पाहायला मिळतील.

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषाचे प्रमाणपत्र मिळेल का?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषेचे प्रमाणपत्र नक्कीच मिळेल.आतापर्यंत प्रश्नमंजुषा सोडवलेल्या सर्वाना प्रमाणपत्र देत आहोत खालील लिंक वारू डाऊनलोड करून घ्यावे.



प्रमाणपत्र डाउनलोड








23 Comments

  1. लहान गटातील व पालक शिक्षक गटातील सर्टिफिकेट डाउनलोड होत नाहीत

    ReplyDelete
    Replies
    1. सुरु झाले आहेत. आता चेक केऊ शकता.

      Delete
  2. I was solved this test two times in 22 date ,but certificate was not comes , Why???
    Arnav Arvind Gore Small gat please do needful action on it please check it
    I have screen shot of this soved test

    ReplyDelete
    Replies
    1. Don't worry. Please share screenshot on WhatsApp 9561884775.

      Delete
    2. Please I was checked many times but not showing my child certificate on date 28 Aug.
      Why??

      Delete
    3. He was solve many times from last 22 dates but certificate was not generated...
      I was share screen shot in whatsapp but not till getting..cetifi Certi, Why???

      Delete
    4. He was solve many times this test from 22 Aug. but this certificate was not generated..Why??

      Delete
  3. Actually from war to download as not getting any option for certificates download

    ReplyDelete
  4. Majya muline dekhil hi test dili hoti 22/08/2021 roji 5:20 la pan tich certificate nahi ala.

    ReplyDelete
  5. प्रमापत्र कसे डाउनलोड करायचे

    ReplyDelete
  6. माझं सर्टिफिकेट नाही आल वेदांत प्रशांतराव रघाटाटे

    ReplyDelete
  7. ARYAN RAJKUMAR MATE..लहान गट दिनांक 26/08/2021 प्रश्नमंजुषा सोडवली पण प्रमाणपत्र आले नाही..

    ReplyDelete
  8. लहान गटात - Tejal R. Wahatule, Vedant G. Wahatule आणि मोठ्या गटात Sneha R. Wahatule यांनी 22/8 ला test सोडवली होती, परंतु certificates उपलब्ध नाही.

    ReplyDelete
  9. अज्ञता भगवान माेरे
    माझे प्रमाणपत्र मिळाले नाही

    ReplyDelete
  10. Hi mi ayushi chaudhari mi test kelaya aahe but date 12/9/ 20 21aahe tar mama Praman Patra kevaha bhetn ye no,par contact karo 9022590480 bye

    ReplyDelete
  11. गुणाकार मास्टर सर्टिफिकेट अभिलाषा पठाडे नाही आले

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال