रक्षाबंधन प्रश्नमंजुषा
Rakshabandhan Prashnmanjusha
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृद्धिंगत होते.
रक्षाबंधन rakshabandhan निमित्त आपण प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.यामध्ये सर्व समावेशक असे प्रश्न असणार आहेत.त्यामुळे आपल्या ज्ञानात जास्त भर पडणार आहे.यातील काही प्रश्न आपणाला कदचित माहित पण असतील परंतु काही नवीन सुद्धा यातून नक्कीच शिकायला मिळेल.
रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोण सहभागी होऊ शकेल?
रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोणीही सहभागी होऊ शकेल.तशा वेगवेगळ्या links खाली पाहायला मिळतील.
रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषाचे प्रमाणपत्र मिळेल का?
रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषेचे प्रमाणपत्र नक्कीच मिळेल.यासाठी किमान ९०% प्रश्नाची उत्तरे अचूक असावीत.आपण त्यासाठी प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकाल.आतापर्यंत प्रश्नमंजुषा सोडवलेल्या सर्वाना प्रमाणपत्र देत आहोत खालील लिंक वारू डाऊनलोड करून घ्यावे.
Tags
Quiz
I really like this test
ReplyDeleteKhuuup chhhan watal test sodawun
ReplyDeleteKhup Chan vatal test deun
ReplyDeleteMala pan khop chan vatal pan crtiphicate kade melal
ReplyDeleteMala tar 90 peksha jast mark ahet
I really like this test
ReplyDeleteप्रमाणपत्र मिळेना
ReplyDeleteकिती शोधणार ४००/५०० _पाने