इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा सर्वांसाठी खुला गटl Rakshabandhan prashnmanjusha l MINISHALA rakshabandhan quiz

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 

Rakshabandhan Prashnmanjusha 

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृद्धिंगत होते.

रक्षाबंधन rakshabandhan निमित्त आपण प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.यामध्ये सर्व समावेशक असे प्रश्न असणार आहेत.त्यामुळे आपल्या ज्ञानात जास्त भर पडणार आहे.यातील काही प्रश्न आपणाला कदचित माहित पण असतील परंतु काही नवीन सुद्धा यातून नक्कीच शिकायला मिळेल. 

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोण सहभागी होऊ शकेल?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोणीही सहभागी होऊ शकेल.तशा वेगवेगळ्या links खाली पाहायला मिळतील.

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषाचे प्रमाणपत्र मिळेल का?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषेचे प्रमाणपत्र नक्कीच मिळेल.यासाठी किमान ९०% प्रश्नाची उत्तरे अचूक असावीत.आपण त्यासाठी प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकाल.आतापर्यंत प्रश्नमंजुषा सोडवलेल्या सर्वाना प्रमाणपत्र देत आहोत खालील लिंक वारू डाऊनलोड करून घ्यावे.



प्रमाणपत्र डाउनलोड











 
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन

12 Comments

  1. जनरल नॉलेज खुप वाढते

    ReplyDelete
  2. No doubt that the test is very nice and useful. But please change the system to get the certificate.
    It's very difficult to find out the names of our students/ children from the list.
    Can't you send the certificate on Email? Please think about this.

    ReplyDelete
    Replies
    1. रक्षाबंधन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्रबाबत
      ▶️आता सहज प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत आहेत.
      ▶️सर्व नावे गटानुसार वर्णानुक्रमे (Alphabetically)देण्यात आली आहेत.
      ▶️दुबार नावे काढून टाकली आहेत.
      आपले नाव सहज शोधून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.

      Delete
    2. मी Anuj Santosh Buchhe , रक्षाबंधनश्न मंजुषा दि. २३/०८/२०२१ ला सोडविली, परंतु प्रमाणपत्र आले नाही. स्क्रीन शाॅट काढली आहे.

      Delete
  3. World cup संबंधित प्रश्न यामध्ये भारताने one day worldcup 2 वेळा व twenty - 20 worldcup 1 वेळा जिंकला आहे.

    ReplyDelete
  4. खूप छान,बुध्दीला चालना देणारा उपक्रम

    ReplyDelete
  5. नाव कस शोधायचं इतकी नावे आहेत एखादा सर्च बार देणं शक्य असेल तर बघा

    ReplyDelete
  6. एवढ्या certificate शोधणे कठीण होत आहे तर नंतर download होईल का website वरून

    ReplyDelete
    Replies

    1. रक्षाबंधन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्रबाबत
      ▶️आता सहज प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत आहेत.
      ▶️सर्व नावे गटानुसार वर्णानुक्रमे (Alphabetically)देण्यात आली आहेत.
      ▶️दुबार नावे काढून टाकली आहेत.
      आपले नाव सहज शोधून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.

      Delete
  7. सर्टिफिकेट डाऊनलोड साठी लिंक सापडत नाही लक्षात येत नाही कसे डाऊनलोड करावे मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  8. सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे प्लीज मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال