`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
सर्वांना शिक्षक दिनाच्या हर्दिक शुभेच्छा...!
शिक्षक दिन
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते आपल्या गुरुला.आपली आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे तसेच त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करत असतो.आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे.कळत नकळत आपण आपल्या शिक्षकांकडून अभ्यासचे व जीवनाचे धडे घेत असतो.आणि आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.
शिक्षक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
शिक्षक दिनानिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल.
प्रश्नमंजुषा कोणासाठी?
यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात.
प्रमाणपत्र मिळेल का?
हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.
प्रश्नमंजुषा कालावधी
2 सप्टेंबर ते 3० सप्टेंबर
लहान गट प्रमाणपत्र डाउनलोड
टीप: >
डाउनलोड
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.
मोठा गट प्रमाणपत्र डाउनलोड
टीप: >
डाउनलोड
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.
खुला गट प्रमाणपत्र डाउनलोड
टीप: >
डाउनलोड
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.
Tags
Quiz
Yes
ReplyDeleteThanks
Princi kishor bramhane ka to name hi nhi he isme lahan gtatun pariksha dili hoti
ReplyDeleteThanks sar nice
ReplyDeleteAal aahe sar princi kishor bramhane che प्रमाणपत्र and nice प्रमाण पत्र सर
ReplyDeleteYes Thanks sir
ReplyDeleteमाझं सर्टिफिकेट आलं नाही
ReplyDeletemaze Certificate list madhe nav nahi
ReplyDeleteअशा स्पर्धा ज्ञानवर्धक आणि बुध्दीवर्धक असतात म्हणून मला खूप आवडतात
ReplyDeleteतुम्ही अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद
मला आणखी अशाच स्पर्धेत भाग घ्यायला आवडेल 🙏🙏💐💐👍
धन्यवाद!!!
सर प्रमाणपत्राचा काय उपयोग
ReplyDeleteमाझे (Jayashri kale ) रक्षा बंधन व शिक्षक दिन प्रश्न मंजुषा प्रमाणपत्र आले नाही. मी खुला गट स्पर्धा यात सहभागी होती.
ReplyDeleteCirtificate nahi milale
ReplyDeleteMaze certificate nahi ale
ReplyDeleteMy certificate no hear
ReplyDeleteसर माझं शिक्षक दिन प्रश्नमंजूषा सर्टिफिकेट आलं नाही प्लिज पाठवा.
ReplyDeleteCertificate made maze name nahi
ReplyDeleteमाझं certificate नाहि आहे लिस्ट मध्ये
ReplyDeleteAditi jadhav
ReplyDeleteNahi al Surftick
माझे प्रमाणपत्रा वरील नाव चुकलेले आहे. Pratibha Nishani Patil ऐवजी Pratibha Nishani Patil असे पाहिजे . दुरुस्ती करून मिळावे..
ReplyDeleteमाझे नाव चुकले आहे . प्रमाणपत्रावर प्रतिभा निशाणी पाटील असें झाले आहे .प्रतिभा बुधाजी पाटील असे पाहिजे होते.
ReplyDeleteDigambar Asaram chavan ya नावाचे सर्टिफिकेट आले नाही कृपया पाठवून देणे
ReplyDeleteकंमेंट बघत असेल तर खुला गट मध्ये सहभाग नोंदवला अजून सर्टिफिकेट आले नाही कृपया पाठवणे प्रतिसाद मिळत नसेल तर रिस्पॉन्स येणार नाही
Deleteअशा प्रकारे स्पर्धा घेत जा
ReplyDelete२क्षाबंधन आणि शिक्षक दिन प्रमाणपत्र आले नाही
ReplyDeleteपाठवा
मा झे प्रमान पत्र आले नाही पिल्स पाठवा
ReplyDelete