इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा - मोठा गट l Teachers Day Quiz l Minishala Quiz

 

TEACHERS DAY

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

सर्वांना शिक्षक दिनाच्या हर्दिक शुभेच्छा...! 



    शिक्षक दिन भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते आपल्या गुरुला.आपली आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे तसेच त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करत असतो.आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे.कळत नकळत आपण आपल्या शिक्षकांकडून अभ्यासचे व जीवनाचे धडे घेत असतो.आणि आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा शिक्षक दिनानिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. (90%)  गुण मिळालेल्या सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.११ सप्टेंबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.

 प्रश्नमंजुषा कालावधी

 2 सप्टेंबर ते १० सप्टेंबर

2 Comments

  1. Sar majhe naav simran Nabi shaikh aahe mala 96 mark milale aahet mala pramanptra milel ka

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال