इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा- लहान गट lGanesh Utsav Quiz l Minishala Quiz

minishala
गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा गणेश उत्सवा निमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. (80%)  गुण मिळालेल्या सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.24 सप्टेंबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.

 प्रश्नमंजुषा कालावधी

 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर
प्रतीक्षा संपली...! आपले प्रमाणपत्र तयार आहे.खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावे.
प्रमाणपत्र डाऊनलोड

11 Comments

  1. Sir maz nav sanskruti sachin ghadse mala 100/100 marks milale ahet

    ReplyDelete
    Replies
    1. Hi sir mi sneha Devrao Dhekane aahe mala 94/100 milale aahet

      Delete
  2. Sir maz nav samruddhi sachin ghadse mala 94 marks milale ahet

    ReplyDelete
  3. Sir mi Abhishek bhimrao shinde mala 96%milale aahet certificate kadhi bhetnar

    ReplyDelete
  4. सर मला 94 मार्क भेटले आहे नेहा अशोक गोसावी प्रमाणपत्र भेटेल का

    ReplyDelete
  5. Sir mi test sodavali ahe pan maze marks mala kalatach nahit submit kelyas phakt white screen yetay

    ReplyDelete
  6. सर मी टेस्ट सोडवली आहे गायत्री त्र्यंबक गोसावी गुण दिसत नाही

    ReplyDelete
  7. सर मी नेहा अशोक गोसावी ते सोडवली आहे पण गुण दिसत नाही

    ReplyDelete
  8. सर मी पेपर सोडवला आहे मला गुण दिसत नाही मला प्रमाणपत्र भेटणार नाही का सर प्लीज सांगा

    ReplyDelete
  9. Submit hot nahiye Mark's pan dist nahiyet

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال