इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

म.गांधी जयंती प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाऊनलोड l Mahatma Gandhi Jayanti Quiz Certificate l Minishala Quiz Certificate

       म.गांधी जयंती निमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा घेतला होता. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आपण सर्वांनी सोडवून उदंड प्रतिसाद दिला आहे. प्रश्नमंजुषा सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा आली असेल तसेच आपल्या ज्ञानात भर पडली असेल याची खात्री आहे.

प्रमाणपत्र

प्रश्नमंजुषेमध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट(शिक्षक,पालक इतर) असे गट आहेत. ज्यांनी प्रश्नमंजुषा सोडवली आहे त्या सर्वाना आपण प्रमाणपत्र देणार आहोत.याचा फार आनंद होत आहे.आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन...! खालील लिंकवर क्लिक करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे.



4 Comments

  1. मी तेजस्वी अजित भुवड मला 100 माक्स पडेल पण सर्टिफिकेट मध्ये 98 माक्स आहेत. गांधी जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण दोन वेळा प्रश्नमंजुषा सोडवली असेल.दुसरे प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

      Delete
    2. नाही एकदाच सोडवली

      Delete
Previous Post Next Post

نموذج الاتصال