वाचन प्रेरणा दिन प्रमाणपत्र डाऊनलोड
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा घेतला होता. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आपण सर्वांनी सोडवून उदंड प्रतिसाद दिला आहे. प्रश्नमंजुषा सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा आली असेल तसेच आपल्या ज्ञानात भर पडली असेल याची खात्री आहे.
प्रमाणपत्र
प्रश्नमंजुषेमध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट(शिक्षक,पालक इतर) असे गट आहेत. ज्यांनी प्रश्नमंजुषा सोडवली आहे त्या सर्वाना आपण प्रमाणपत्र देणार आहोत.याचा फार आनंद होत आहे.आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन...! खालील लिंकवर क्लिक करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
Tags
Quiz