प्रश्नमंजुषा कोणासाठी?
यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात.
प्रमाणपत्र मिळेल का?
हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल.सहभागी सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. 20 ऑक्टोबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.
प्रश्नमंजुषा कालावधी
20 ऑक्टोबर २०२१ पर्यंत
Tags
Quiz
Very nice question paper
ReplyDeleteमी साधना तम्माराया बगले खुला गट मध्ये 88 % पडले आहे
ReplyDelete