प्रजासत्ताक दिन
भाषणे (सर्वांसाठी)
भाषणे (सर्वांसाठी)
आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात
साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद, उत्साहाचा, सन्मानाचा आणि
अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
भाषण क्रमांक-01
नमस्ते माझे नाव --------- आहे ,माझ्या शाळेचे नाव जि.प .प्रा. शाळा -------आहे .मी इयत्ता ------मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावेत हि माझी नम्र विनंती आहे.
१५ ऑगस्ट-स्वातंत्र्य दिन ,२६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन आणि १ मे-महाराष्ट्र दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत .या दिवशी सर्वत्र झेंडावंदन करून हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात .राष्ट्रीय सण एकत्र येऊन साजरे केल्याने आपल्यामध्ये एकीची भावना टिकून राहते .एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो .जय हिंद ! जय भारत !
भाषण क्रमांक-02
नमस्ते माझे नाव --------- आहे ,माझ्या शाळेचे नाव जि.प .प्रा. शाळा -------आहे .मी इयत्ता ------मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ,ते तुम्ही शांतपणे ऐकावेत हि माझी नम्र विनंती आहे.
राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत , राजमुद्रा हि आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. आपण या सर्वांचा मान राखला पाहिजे. राष्ट्रध्वज कधीही पायदळी तुडवला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . राष्ट्रगीत सुरु असताना आपण जेथे असू तेथे सावधान स्थितीत उभे राहिले पाहिजे . अजिबात हालचाल करू नये .असे करणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे . एवढे बोलून मी माझे भाषण संपविते.जय हिंद ! जय भारत !
भाषण क्रमांक-03
नमस्ते माझे नाव --------- आहे ,माझ्या शाळेचे नाव जि.प .प्रा. शाळा -------आहे. मी इयत्ता ------मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावेत हि माझी नम्र विनंती .
आजचे युग हे विज्ञान युग आहे. माणसाने खूप प्रगती केली आहे . आज माणूस चंद्रावर पोहचला आहे पण आजही आपल्यापैकी अनेक लोक अंधश्रद्धा पाळत आहेत .त्यामुळे आपली अधोगती होत आहे .मी आपणा सर्वाना विनंती करतो कि ,आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो .जय हिंद ! जय भारत !
भाषण क्रमांक-04
नमस्ते माझे नाव --------- आहे ,माझ्या शाळेचे नाव जि.प .प्रा. शाळा -------आहे. मी इयत्ता ------मध्ये शिकत आहे. मी खूप अभ्यास करणार आहे आणि मोठा होऊन चांगले काम करून आपल्या गावाचे नाव मोठे करणार आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो .जय हिंद ! जय भारत !
Tags
भाषणे
Sir prajsattka din praman patra aale nhit
ReplyDeleteप्रजासत्ताक दिन प्रमाणपत्र आले नाही
ReplyDeleteNhi milal
Deleteप्रजासत्ताक प्रमाणपत्र कधी आहे
ReplyDeleteRepublic day certificate not till yet, Why?????
ReplyDeleteप्रमाणपत्र अपलोड केली आहेत.
ReplyDeleteइतके कष्ट करून प्रजासत्ताक दिनाची टेस्ट सोडवली आणि प्रमाणपत्र आले नाही 😭😭
ReplyDeleteप्लिज लवकरात लवकर प्रमाणपत्र पाठवा
Pramanpatar milale nahi
ReplyDeleteपल्लवी दत्तू हलवर प्रमाणपत्र मिळाले नाही
ReplyDeleteप्रमाणपत्र नाही आहे कुठे आहे ते सांगा
ReplyDeletePrman patr kashay malvtat
ReplyDeleteप्रमाण पत्र मिळाले नाही. डाऊनलोड होत नाही.
ReplyDeleteकाय अडचण आहे ?
मि पुनम तोंडे माझे 26जानेवारी परमान पत्र आले नाहि सर पटक ण पाठवासर
ReplyDeleteJainoddin Rafik Tamboli
ReplyDeleteअजूनही प्रमाणपत्र येत नाही
ReplyDelete