शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे.
प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे.
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अशा विद्यार्थ्यांना Out Of School करावे.
स्टेप बाय स्टेप माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
Tags
Student Portal