इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास उत्तरपत्रिका संकलित चाचणी २ | sankalit 2

इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास उत्तर पत्रिका

इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास उत्तर पत्रिका

इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास विषयाची संकलित चाचणी २ ची संपूर्ण उत्तरपत्रिका. प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, डाउनलोड आणि अभ्यासासाठी उपलब्ध.

सूचना (Instructions):

  1. ही उत्तरपत्रिका फक्त मार्गदर्शनासाठी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दांत उत्तरे लिहावीत.
  2. जिल्हा, तालुका, आवडता प्राणी आणि कुटुंबाची माहिती यासारख्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या माहितीनुसार लिहावीत.
  3. तोंडी प्रश्नांची उत्तरे तयार करताना शिक्षकांच्या सूचनांचे पालन करावे.
  4. उत्तरपत्रिका वापरण्यापूर्वी प्रश्न आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

(Disclaimer):

या उत्तरपत्रिकेत काही चूक असल्यास नक्की कळवा. दुरुस्ती करण्यात येईल. ही उत्तरपत्रिका केवळ शैक्षणिक उद्देशाने प्रदान करण्यात आली आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक आहे याची खात्री आम्ही देत नाही. कोणत्याही त्रुटी किंवा चुका आढळल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून सुधारणा करता येतील.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال