इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

दुसरी गणित

    इयत्ता दुसरीच्या सर्व विषयाच्या टेस्ट minishala.com या आपल्या वेबसाईट वर देण्यात आल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. दुसरी APP डाऊनलोड

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट


अ.क्र. घटक लिंक
11.1.चला शोधूया आकारसोडवा
21.2.भौमितिक आकारसोडवा
31.3.गंमत रेषेची (पान नं.3)सोडवा
41.4.चला ओळखूया भौमितिक आकृत्या (पान नं.8)सोडवा
51.5.संख्यांच्या जगात (पान नं. 9)सोडवा
61.5.संख्यांच्या जगात 2 (पान नं. 9)सोडवा
71.6.संख्या अंकात भाग 1सोडवा
81.6.संख्या अंकात भाग 2सोडवा
91.6.संख्या अक्षरात भाग १सोडवा
101.6.संख्या अक्षरात भाग २सोडवा
111.6.संख्या वाचू लिहूया-1 (पान नं. 10)सोडवा
121.6.संख्या वाचू लिहूया-2 (पान नं. 10)सोडवा
131.6.संख्या वाचू लिहूया-3 (पान नं. 10)सोडवा
141.6.संख्या वाचू लिहूया-4 (पान नं. 10)सोडवा
151.7.गट करून मोजणी (पान नं.12)सोडवा
161.8.चित्रात दाखवलेली संख्या (पान नं. 13)सोडवा
171.9.स्थानिक किंमत 1(पान नं. 15)सोडवा
181.9.स्थानिक किंमत 2 (पान नं. 15)सोडवा
191.10.विस्तारित रूप 1सोडवा
201.10.विस्तारित रूप 2सोडवा
211.11.टप्प्याने संख्या मोजूसोडवा
221.12.गमंत बेरजेची 1सोडवा
231.12.गमंत बेरजेची 2सोडवा
241.13.बेरीज पुढे मोजून 1सोडवा
251.13.बेरीज पुढे मोजून 2सोडवा
261.14.बेरीज बिनहातच्याची 1सोडवा
271.14.बेरीज बिनहातच्याची 2सोडवा
281.15.शून्याची बेरीज 1सोडवा
291.15.शून्याची बेरीज २सोडवा
301.15.शून्याची वजाबाकी १सोडवा
311.15.शून्याची वजाबाकी २सोडवा
321.16.गोष्टीतील बेरीज (पान नं. 26)सोडवा
331.17.वजाबाकीने कमी करूयासोडवा
341.18.वजाबाकी मागे मोजूनसोडवा
351.19.बेरीज वजाबाकीची जोडीसोडवा
361.2.भौमितिक आकारसोडवा
371.20.गोष्टीतील वजाबाकी(पान नं. 32)सोडवा
381.21.इंग्रजी वर्षाचे महिनेसोडवा
391.21.मराठी वर्षाचे महिनेसोडवा
401.21.शालेय दिनदर्शिकासोडवा
412.1.संख्यांचा लहानमोठेपणा (पान नं. 36)सोडवा
422.3.संख्यांचा चढता व उतरता क्रम (पान नं. 39)सोडवा
432.5.संख्यावाचक (मूल्यवाचक), क्रमवाचक शब्द(पान नं. 43)सोडवा
442.7.खास बेरीज, हातच्याची (पान नं.48)सोडवा
45इंग्रजी वर्षाचे महिनेसोडवा
46गमंत बेरजेची 1सोडवा
47गमंत बेरजेची 2सोडवा
48गोष्टीतील बेरीज १सोडवा
49गोष्टीतील वजाबाकीसोडवा
50बेरीज पुढे मोजून 1सोडवा
51बेरीज पुढे मोजून 2सोडवा
52बेरीज बिनहातच्याची 1सोडवा
53बेरीज बिनहातच्याची 2सोडवा
54बेरीज वजाबाकीची जोडीसोडवा
55भौमितिक आकारसोडवा
56मराठी वर्षाचे महिनेसोडवा
57वजाबाकीने कमी करूयासोडवा
58विस्तारित रूप लिहा 1.सोडवा
59विस्तारित रूप लिहा.सोडवा
60शतकाची ओळखसोडवा
61शालेय दिनदर्शिकासोडवा
62शून्याची बेरीज 1सोडवा
63शून्याची बेरीज २सोडवा
64शून्याची वजाबाकी १सोडवा
65शून्याची वजाबाकी २सोडवा
66संख्या अंकात लिहा.सोडवा
67संख्या अंकात लिहा.सोडवा
68संख्या अक्षरात लिहा 1सोडवा
69संख्या अक्षरात लिहा.सोडवा
70संख्या लिहासोडवा
71संख्या वाचू लिहूया 1सोडवा
72संख्या वाचू लिहूया 2सोडवा
73संख्या वाचू लिहूया 3सोडवा
74संख्या वाचू लिहूया 4सोडवा
75संख्यांच्या जगात 1सोडवा
76संख्यांच्या जगात 1सोडवा
77संख्यांच्या जगात 2सोडवा
78स्थानिक किंमत लिहा.सोडवा
79स्थानिक किंमत लिहा. १सोडवा
बोधकथा १ :
                 एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही हे जाणवून तो दूर निघून गेला. 

 तात्पर्य- प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.

Post a Comment

نموذج الاتصال